२) वाघोली : आकाराने व क्षेत्रफळानी सामवेदी समजातील दुसरे सर्वात मोठे वाघोली असे गाव म्हणजे होय..
वाघोली गावतील उपगावे व आळी : १) मोर आळी
२) पोंडे आळी
३) वावळी आळी
४) खारे आळी
५) पंचाळे आळी
६) फुलारे आळी
७) भिटारे आळी
८) राजनी आळी
९) आगोडी आळी
१०) दिसे आळी
प्रसिद्ध ठिकाणे : १) वाघेश्वरी मंदिर (वाघोली )
२) श्री शनि मंदिर ( वाघोली)
१) वाघेश्वरी मंदिर (वाघोली ) :
वाघेश्वरी मंदिर वाघोली येथील प्रसिद्ध असे मंदिर आहे .. हे मंदिर १२ डिसेंबर १९९० रोजी बांधण्यात आले व याच वेळी या मंदिरात वाघेश्वरी देवीमातेची मूर्ती स्थापन करणात आली..तसेच या मंदिरा चा बाजूला एक तलाव सुद्धा आहे ..
दर वर्षी मे महिन्यात येथे यात्रा भरते .. भाविक लोक येथे यात्रेला देवीचा दर्शनाला येतात तसेच यात्रेमधे बाहुल्याचे खेळ,पाळणे,चकरी,हसरे आरसे, इ.मनोरंजनाचे खेळ असतात.
खेळण्याची,मिठाईची,सुकेळीची,खजुराची,शेंगाड्याची दुकाने असतात... समाजातील व इतर लोक कुटुंबा सोबत येते यात्ररेस येतात,
वाघेश्वरी देवीमाता म्हणजे वाघोली गावा ची ग्राम्देवातच होय..
ग्रामस्त भक्ती भावाने देवी ची नेहमी पूजा करतात ..तसेच मंदिरच्या बाजूला मोठासा असा तलाव आहे तसेच आजू बाजूलतील परिसर निसर्ग रम्य परिसर आहे..
२) श्री शनी मंदिर वाघोली :
वाघोली गावात नव्यानी प्रसिद्धीस आलेले मंदिर म्हणजे शीर शनी मंदिर होय ... या मंदिराची स्थापना दिनांक २८ / ५/ २०१० रोजी करणात आली ..
.फुलारे आळीत बाधण्यात आले श्री शनी मंदिर साक्षात श्री शनी शिगानापूर मंदिराची आठवण करून देते.. मंदिराचा मध्यभागी श्री शनी देवा ची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे...
मंदिराचा उजव्या बाजूला गोलाकार चवथरा बाधण्यात आला आहे. चवथराच्या मध्य भागी श्री शनी देवा ची लहान मूर्ती.. आणि पूजा करून.. तेल आणि पूजा करण्या साठी एक काळा दगड ठेवण्यात आला आहे..
भाविक या चवथरा ला पाया पडून मगच श्री शनी देवाचे दर्शन घेतात .. दर शनिवारी भाविकाची खूप गर्दी असते मंदिरात....दर शनिवारी भाविकाची खूप गर्दी असते मंदिरात....
तसेच मंदिरा चा बाजूला छानसे बगीचा बनवण्यातला आहे .. त्या मुळे मंदिराचा परिसर हिरवळ वाटतो ...
तसेच मंदिराचा डाव्या बाजूला ध्यान केंद्र बनवले आहे .. भाविक या ध्यान केंद्रत ध्यान करतात आणि मन शांती मिळवितात ...

No comments:
Post a Comment