गास : नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस गास हे गाव येते ...
गास गावातील उपगाव आणि आळी : १) म्हात्रे आळी
२) केनेभाट
३) दम्भा
४) पेलघर
५) पाटील आळी
६) भुणे वाडी
प्रसिध्द ठिकाण : १) दुर्गामाता मंदिर (गास )
१)दुर्गामाता मंदिर :
गास येथे प्रसिद्ध असे दुर्गामाता मंदिर आहे....हे मंदिर दिनांक २७ / ५ / १९९४ रोजी बांधण्यात आले.....
मंदिरामध्ये देवी दुर्गामातेची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे .....हि देवी म्हणजे गावकर्याचे श्रद्धास्थान आहे....
तसेच ही देवी म्हणजे गास गावाची ग्रामदेवता मानली जाते...गावातील लोक भक्तिभावाने व श्रद्धेने देवीची पूजा अर्चना करतात...
तसेच रितिरिवाजानुसार गावात अशी परंपरा आहे की गावातील कोणत्याही मुलाचे अथवा मुलीचे लग्न असल्यास, घरी मंडपात लग्न झाल्यानंतर पुन्हा परंपरेनुसार दुर्गामाता मंदिरात पुन्हा लग्न लावण्यात येते..

No comments:
Post a Comment