पढाई : वाळून्जे गावाच्या बाजूचे गाव म्हणजे पढाई होय ...
प्रसिद्ध ठिकाण : १) श्री दत्त मंदिर (पढाई )
श्री दत्त मंदिर :
पढाई येथील प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्री दत्त मंदिर होय ..
या मंदिरची स्थापना १९४९ मध्ये झाली.. या या मंदिरच्या मध्य भागी श्री दत्त गुरुची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे .
तसेच दर वर्षी डिसेंबर महिन्यात दत्त जयंती ला यात्रा भरते इकडे ...
यात्रेला भाविकाची गर्दी असते श्री दत्त चे दर्शन घेण्यासाठी... भाविक लोक येथे यात्रेमधे बाहुल्याचे खेळ,पाळणे,चकरी,हसरे आरसे, इ.मनोरंजनाचे खेळ असतात, खेळण्याची,मिठाईची,दुकाने असतात.

No comments:
Post a Comment