सत्पाळे / नाळे : खालार गावाचा पुढील गाव म्हणजे सत्पाळे गाव होय .. आणि सत्पाळे गावच्या पुढील गाव म्हणजे नाळे गाव होय...
तसे नाळे आणि सत्पाळे वेगवेगळे गावे आहेत पण हि गावे एकमेकांच्या बाजूला येतेत.
सत्पाळे / नाळे गावतील उपगाव : १) राणेभाट
२) नांदाण
३) रातोडी
४) भावडी
प्रसिद्ध ठिकाण : १) श्री पद्मावती देवी मंदिर ( सत्पाळे )
१) श्री पद्मावती देवी मंदिर :
या गावची कुलदैवत पद्मावती देवी आहे ..हि देवी मंदिरात भूमिगत असते ...ह्या देवीची मूर्ती दर ३ वर्षाला भाविकाच्या दर्शनाला बाहेर काढली जाते
येथे ३ दिवस मोठी यात्रा भरते, मोठ्या संखेने भाविक देवीचे दर्शन करण्यास येतात ..यात्रेचा काळात वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात ,
हि देवी जागृत आहे असे येथील भाविक म्हणत असतात ..
पण ते या वरून सिद्ध होत असते कि जेव्हा हि देवी भूमिगत करत असतात तेव्हा शेवटच्या दिवशी तुपाचा दिवा उजळून ठेवला जातो ,
व हा दिवा कायम उजळत राहतो जो पर्यंत हि देवी पुन्हा बाहेर काढली जात नाही तो पर्यंत ...

No comments:
Post a Comment