वटार : कोफराड गावाच्या पुढे येणारे गाव म्हणजे वटार गाव होय ..
वटार गाव आणि उपगाव : १) खालार
२) भावडी
३) नामटे
प्रसिद्ध ठिकाणे : १ ) श्री दत्त मंदिर ( वटार )
श्री दत्त मंदिर :
वटार गावातील प्रसिद्ध असे मंदिर म्हणजे श्री दत्त मंदिर होय ..
या मंदिरची स्थापना दिनांक २५/ १२/ १९८० रोजी करण्यात आली ...या मंदिरच्या मध्य भागी श्री दत्त गुरुची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे ....
तसेच दर वर्षी डिसेंबर महिन्यात दत्त जयंती ला यात्रा भरते इकडे ...
यात्रेला भाविकाची गर्दी असते श्री दत्त चे दर्शन घेण्यासाठी... भाविक लोक येथे यात्रेमधे बाहुल्याचे खेळ पाळणे, चकरी, हसरे आरसे, इ.मनोरंजनाचे खेळ असतात..
खेळण्याची, मिठाईची, दुकाने असतात.. असे हे प्रसिद्ध श्री दत्त मंदिर होय...

No comments:
Post a Comment