कोफराड : विरार रेल्वे स्थानका पासून पश्चिमेस ५ /६ कि . मी .अंतरावर कोफराड गाव येते ...
कोफराड गाव उपगाव आणि आळी : १) वरचे गाव
२) खालचे गाव
३) वाळे
४) सनमाळी
५) गोपचार
प्रसिद्ध ठिकाणे : १ ) श्री अवधूत स्वामी पादुका मंदिर ( दत्त मंदिर कोफराड )
२) श्री गणेश मंदिर ( कोफराड)
३) श्री हनुमान मंदिर ( उंबरगोठण )
१) श्री अवधूत स्वामी पादुका मंदिर ( दत्त मंदिर कोफराड ) :
कोफराड येथील फार जुने मंदिर म्हणून श्री अवधूत स्वामी पादुका मंदिर ओळखले जाते ...
कोफराडकर कुटुंबीयांनी एप्रिल १९६६ रोजी या मंदिराची स्थापना केली होती ...
या मंदिरात श्री अवधूत स्वामी यांचा पादुका ची स्थापना करण्यात आली आहे.. तसेच मंदिराचा मागचे पिंपळाचे झाड फार जुने आहे जवळ जवळ १०० वर्षी आधीचे झाड आहे हे...
तसेच कोफराडकर कुटुंबातील लोक नेहमी पूजा करत असतात ...
२)श्री गणेश मंदिर ( कोफराड) :
कोफराड येथील प्रसिद्ध असे मंदिर म्हणजे श्री गणेश मंदिर होय ..
या मंदिरची स्थापना दिनांक १२ / ५ / २००३ रोजी करण्यात आली ...
या मंदिरचा मध्ये श्री गणपती देवाची मूर्ती स्थापना करण्यात आली आहे ... गावकरी नेहमी पूजा अर्चना करत असतात ...
तसेच दर वर्षी १२ मे ला कोणत्या न कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते कधी सांकृतिक तसेच धार्मिक , भजन कीर्तन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचा मंडळा कडून केले जाते....
३) श्री हनुमान मंदिर ( उंबरगोठण ) :
उंबरगोठण येथील प्रसिद्ध असे मंदिर माणून श्री हनुमान मंदिर ओळखले जाते ..फार पूर्वी पासून हे मंदिर आहे परंतु आता दिनांक ५ / २ / २०१० रोजी मंदिराची पुनरबांधणी करण्यात आली आहे ..
म्हणजे पहिला जुने मंदिर होते त्या जागी नवीन मंदिरची पुनरबांधणी करण्यात आली ...
मंदिरच्या मध्य भागी श्री हनुमान देवाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे ..
तसेच बाजूला साई बाबा आणि श्री गणपती देवाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे ..
तसेच दर शनिवारी मंदिरात भाविकाची गर्दी असते दर्शन घेण्यासाठी ..
तसेच दर वर्षी एप्रिल महिन्यात हनुमान जयंती ला यात्रा भरते इकडे ...
यात्रेला भाविकाची गर्दी असते भगवान हनुमान चे दर्शन घेण्यासाठी... भाविक लोक येथे यात्रेमधे बाहुल्याचे खेळ,पाळणे,चकरी,हसरे आरसे, इ.मनोरंजनाचे खेळ असतात.
खेळण्याची,मिठाईची,दुकाने असतात... असे हे प्रसिद्ध मंदिर आहे ...

No comments:
Post a Comment