उमराळे : उमराळे गाव तसे सामवेदी समाजाचा मध्या भागी येते ...
उमराळे गावातील उपगाव : १) ओंडाणी
२) वैदोडी
प्रसिद्ध ठिकाण : १) उमादेवी मंदिर ( उमराळे)
१) उमादेवी मंदिर :
उमराळे येथे प्रसिद्ध असे उमादेवी चे मंदिर आहे..हे मंदिर दिनांक २५ / ५ / १९८५ रोजी बाधण्यात आले, मंदिराचा मध्याभागी उमादेवीची मूर्ती स्थापन करणायत आली आहे...
तसेच दर वर्षी महावीर जयंतीला उमराळे येथील या उमादेवी मंदिरात यात्रा भरते ..
हे मंदिर फार जुने आहे... तसेच या मंदिरा चा बाजूला.. मोठे से मैदान आहे ... या मैदानाचा उपयोग समाजातील लोकाचा लग्न करणात येतो...
लग्न कार्यासाठी उपयोगी असे साहित्यचे पुरवठा येथे केला जातो...

No comments:
Post a Comment