करमाळे

करमाळे :  बोळींज  च्या  पुढे  असेलेले  गाव  म्हणजे  करमाळे  गाव  होय....
करमाळे  गाव  आणि  उपगाव  :

प्रसिद्ध ठिकाण : १) विष्णू देव   मूर्ती  ( करमाळे )


                         २) श्री  कृपा देवी  मंदिर  (करमाळे )

१) विष्णू देव  मूर्ती :  


करमाळे  गावात जाताना  पहिला  जे मंदिर
लागते  ते म्हणजे  श्री  विष्णू  देव  मंदिर  होय...करमाळे  गावात  जाताना  उजव्या  बाजूला  हे मंदिर  येते ..
.मंदिरच्या  मध्यभागी  विष्णू  देवाची  सुंदर अशी मूर्ती आहे....


गावातील  लोक  भक्ती  भावाने  विष्णू  देवाची पूजा  अर्चना  करत  असतात...
तसेच  दर  वर्षी  ग्राम पूजा  होते  मंदिरात ....

२) श्री  कृपा देवी  मंदिर :


 करमाळे  गावातील  दुसरे  प्रसिद्ध  मंदिर  म्हणजे  श्री  कृपा  देवी  मंदिर  होय..
या  मंदिरची  स्थापना दिनांक  २२ / ३  /१९९३  या वर्षी झाली ... मंदिरच्या  मध्यभागी  कृपा  देवीची  मूर्ती आहे..


आणि  बाजूला  गणपतीची मूर्ती आहे ... दर वर्षी  मे  महिन्यात  इकडे  यात्रा भरते..
.यात्रेला  गावातील  लोक  दर्शनास  येतेत आणि  कुटुंबा  बरोबर यात्रेत  सामील होतात...

 

No comments:

Post a Comment