बोळींज : विरार रेल्वे स्थानका पासून पश्चिमेस २ / ३ कि . मी . अंतरावर बोळींज गाव येते ...
बोळींज गावातील आळी : १) पाटील आळी
२) वझे आळी
३) खिव्ने आळी
४) भिरिम आळी
प्रसिद्ध ठिकाणे : १) श्री स्वयंभू महादेव मंदिर ( बोळींज )
२) श्री गणेश मंदिर वझे आळी (बोळींज )
१) श्री स्वयंभू महादेव मंदिर :
बोळींज येथील प्रसिद्ध असे मंदिर म्हणजे श्री स्वयंभू महादेव मंदिर होय ...
या मंदिराचा असा इतिहास आहे कि इ . स .१९७३ ला गटारी अमावास्याचा दिवशी सकाळी ८.३० चा सुमारास गावातील काही लोकांना खुदाई करत असताना शिव लिंग सापडले..
आणि इ . स २००० एप्रिल मध्ये या मंदिराचा जिर्णोधार झाला ... व १३ / २ / २००९ साली या मंदिरची पुनर बाधणी करून पुनर स्थापना करण्यात आली ...
तसेच मंदिराच्या मध्य भागी शिव लिंग स्थापन करण्यात आले आहे.. तसेच बाजूला श्री गणपती ,श्री राम श्री दत्त गुरु, आणि श्री हनुमान याची सुद्धा मूर्ती ची स्थापना करण्यात आली आहे .
तसेच दर वर्षी महाशिवरात्रीला येते यात्रा भरते .. भाविक शिव महादेवाचे दर्शन घायला येतात ...
तसेच मंदिरात काही सांकृतिक आणि धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात येते..
२) श्री गणेश मंदिर वझे आळी (बोळींज ) :
बोळींज येथील प्रसिद्ध असे
दुसरे मंदिर म्हणजे श्री गणेश मंदिर होय... हे मंदिर वझे आळीत येते
येते..
या मंदिरची स्थापना या वर्षी करण्यात आली ..मंदिरच्या मध्यभागी श्री गणेशाची मूर्ती स्थापन करणात आली आहे ..
गावकरी दररोज मंदिरात गणपती देवाची पूजा अर्चना करत असतात ...

No comments:
Post a Comment