गावधनी : नालासोपारा रेल्वे स्थानका पासून जवळच पश्चिमेस गावधनी हे गाव येते.. या गावची ओळख बाजूला असलेल्या चक्रेश्वेर तलावा मुळे जास्त ...
गाव धनी गावातील उपगाव : १) गवारी
प्रसिद्ध ठिकाण : १) श्री चक्रेश्वेर महादेव मंदिर ( गावधनी )
२) चक्रेश्वेर तलाव ( विरार - वसई महानगरपालिका )
१) श्री चक्रेश्वेर महादेव मंदिर :
गावधनी गावातील प्रसिद्ध असे मंदिर म्हणजे श्री चक्रेश्वेर महादेव मंदिर होय ...
हे मंदिर दिनांक / / रोजी बाधण्यात आले ...
या मंदिराची मध्या भागी श्री महादेव (शंकरा ) ची पिंडी आहे , तसे हे मंदिर फार जुने आहे ..
येथे दर सोमवारी महादेवा चा दर्शन साठी भाविक येतात ..
तसेच या मंदिरचे वैशिष्ट् म्हणजे बाजूला असलेले वाडाचे फार जुने झाड आणि बाजूला असलेल्या चक्रेश्वेर तलाव ...
तसेच दर महाशिवरात्रीला फार मोठा उत्सव असतो गावधनी गावातील तसेच आजूबाजूचे लोक शिव शंकरा चा दर्शनास येतात..
तसेच महाशिवरात्री चा आधील बुधवारी इकडे फार मोठा बाजार भरतो आणि दर वर्षी रामनवमी ला इथे यात्रा भरते ,मंदिराचा बाजूला मोठी यात्रा भरते ... भाविक महादेवाचे दर्शन घेउन मग यात्रेत सामील होतात.. तसेच यात्रेमधे बाहुल्याचे खेळ,पाळणे,चकरी,हसरे आरसे, इ.मनोरंजनाचे खेळ असतात.
खेळण्याची,मिठाईची,सुकेळीची,खजुराची,शेंगाड्याची दुकाने असतात, समाजातील व इतर लोक कुटुंबा सोबत येते यात्ररेस येतात....
तसेच बाजूला असलेल्या वडाचा झाडा बाजूला असलेल्या जागेत जागेत काही धार्मिक व श्राद्ध विधी होत असतात श्राद्ध विधी म्हणजे माणूस वारल्या नंतर करण्यात येणाऱ्या विधी ..
काही समाजातील तसेच बाहेरील व इतर लोक येथे येऊन श्राद्ध विधा करतात ...
२) चक्रेश्वेर तलाव :
श्री चक्रेश्वेर महादेव मंदिर चा बाजूला असलेले मोठे तलाव म्हणजे चक्रेश्वेर तलाव होय ... हे तलाव फार पूर्वी पासून आहे ...
परंतु आता दिनांक २० / ९ / २०१२ रोजी आधुनिक सोयी सुविधा नी या तलावाचे शुशोभि कारण करण्यात आले आहे, तलावाचा चारी बाजूने बाजूने बाधकाम करणात आले आहे ..
तसेच चारी बाजूने जाळीचे कुंपण आहे आणि मध्ये फिरायला मोकळी जागा आहे व कुपणा मध्ये प्रत्येक ठिकाणी बसल्या असने केली आहेत संध्याकाळी लोक इकडे फिरायला येतात मोकळ्या हवेत .. लोक साठी फिरायला तसेच लहान मुलांना खेळायला सुलभ अशी जागा तलावा चा चारी बाजूला आहे ..
गावधनी गावतील तसेच आजुबाजुतील लोक साठी करमाणूक ,
आणि मन शांती चे ठिकाण बनले आहे हे चक्रेश्वेर तलाव...

Superb.............
ReplyDelete