वंडा (मर्देस ) : वाघोली चा बाजूला असलेले गाव म्हणजे वंडा होय ... वंडा गावास मर्देस असे सुद्धा म्हटले जाते ...
प्रसिद्ध ठिकाण : १ ) श्री जगमाता मंदिर ( मर्देस)
१ ) श्री जगमाता मंदिर :
वंडा येथील प्रसिद्ध असे मंदिर म्हणजे श्री जगमाता मंदिर होय ...
या मंदिरची स्थापना दिनांक / / रोजी करण्यात आली ...
मंदिराचा मध्ये श्री जगमाता देवी ची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे , वंडा (मर्देस ) गावाची ग्राम देवता म्हणून ओळखली जाते ...
गावकरी मोठ्या श्रद्धेने देवी ची नेहमी पूजा अर्चना करत असतात , तसेच दर वर्षी गुडी पाडाव्याला येथे यात्रा भरते , गावातील लोक तसेच समाजातील व इतर लोक देवी चा दर्शना साठी येतेत तसेच यात्रेत सामील होतात ..
भाविक लोक येथे यात्रेला देवीचा दर्शनाला येतात तसेच यात्रेमधे बाहुल्याचे खेळ,पाळणे,चकरी,हसरे आरसे, इ.मनोरंजनाचे खेळ असतात, खेळण्याची,मिठाईची,सुकेळीची,,शेंगाड्याची दुकाने असतात...तसेच दर वर्षी कधी न कधी सांकृतिक किवा धार्मिक धार्मिक कार्यक्रम होत असतात मंदिरात .....

No comments:
Post a Comment