वाळून्जे

 वाळून्जे  गावातील  प्रसिद्ध ठिकाण  : श्री  रामजी बाबा मंदिर  ( वाळून्जे)

१) श्री  रामजी बाबा मंदिर : 


वाळून्जे गावातील  प्रसिद्ध  असे ठिकाण  म्हणजे  श्री  रामजी बाबा मंदिर  होय .. 
या  मंदिरची  स्थापना  दिनांक ८  / ६ / २००८  रोजी  झाली ... 

श्री  रामजी बाबा हे  वाळून्जे गावाचे  ग्रामदेवत  होय,  मंदिरात  श्री  रामजी बाबा ची  मूर्ती  स्थापन  करण्यात आली आहे...
 गावकरी  नेहमी  मंदिरात  पूजा  अर्चना  करत असतात नित्य  नियमाने  ..
            

No comments:

Post a Comment